मुख्य सामग्रीवर जा
9370582433 kasarkolavangp@gmail.com
विकास कार्य

"जलसंधारण: कासारकोळवण गावातील ओढ्यांवर/नदीवर छोटे बंधारे उभारले"

"Water Conservation: Small check dams built on streams/river in Kasarkolvan village"
16 December 2025 ग्रामपंचायत प्रशासन 5 वाचन
संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत गावातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी विविध ठिकाणी बंधारे बांधले आहेत. यामुळे गावातील पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.
शेअर करा: